December 9, 2024

कट्यार

व्युत्पत्ति:
‘कट्यार’ हत्यार आणि त्याचे नाव तमिळ ‘कट्टारी’ म्हणजे भोसकण्याचे हत्यार वरून आलाय.

शब्द-प्रयोग:
कट्यार काळजात घुसली!

कट्यार Katyar Etymology
कट्यार
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]