कायदा

व्युत्पत्ति:

“कायदा” मूळ अरबी शब्द काइ’दा (मूलाधार) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

कायदा स्थापित झाला म्हणजे न्याय मिळतोच असे नाही.
सगळ्यांसाठी कायदा समान नाही.
कायदा Marathi etymology
Image by succo from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]