November 5, 2024

कारकून

व्युत्पत्ति:

“कारकून” मूळ फारसी शब्द कारकून (काम करू शकेल असा) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

त्याचे आजोबा वखारीत कारकून होते.
कारकून Clerk Marathi etymology
कारकून Image by Free-Photos from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]