व्युत्पत्ति:
“कुवत” मूळ अरबी शब्द कुवत (सैन्यबल) वरून आलाय. मराठीत कुवत हा शब्द योग्यता, लायकी, क्षमता इत्यादी अर्थांनी वापरला जातो.
शब्द-प्रयोग:
प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार जबाबदारी स्वीकारायची असते.
आईवडिलांची सोहमला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याची कुवत नव्हती.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]