February 11, 2026

खून

व्युत्पत्ति:
“खून” हा शब्द मूळ फारसी शब्द खून (रक्त) वरून आलेला आहे ज्याचे मूळ संस्कृत शब्द शोण म्हणजे रक्त या शब्दात आहे. खून या शब्दाचा अर्थ रक्त असला तरीही मराठीत खून हा हत्या या अर्थाने अधिक वापरला जातो.

शब्द-प्रयोग:
रात्रीच्या अंधारात पुजाऱ्याचा खून झाला आणि मंदिर लुटले गेले.

खून Khoon Etymology
खून Image by allinonemovie from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]