व्युत्पत्ति:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “गझल” मूळ अरबी शब्द ग़ज़ल (छंदोबद्ध काव्य), गझल या शब्दाला मराठीत चांगले पर्याय उपलब्ध नाहीत
शब्द-प्रयोग:
सुरेश भटांची गझल मनाचा ठाव घेऊन जाते.
मिर्झा गालिब आपल्या धुंदीत गझल रचायचे!
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]