January 12, 2025

गरम

व्युत्पत्ति:

“गरम” मूळ फारसी शब्द ग़रम (अर्थ तोच)वरून आलाय. मराठीत गरम शब्द तापट/चिडका या अर्थाने देखील वापरला जातो.

शब्द-प्रयोग:

पावसाळ्यात गरम चहा आणि भजी एक छान लागते.
सखारामचं डोकं जरा गरम आहे.
गरम Marathi Etymology History
गरम कॉफी Image by Juraj Varga from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]