व्युत्पत्ति:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “हवाली” मूळ तुर्की शब्द हवाला (अर्थ तोच) वरून आलेला आहे.
गाफील ला बेफिकीर हा ही एक पर्यायी शब्द आहे.
शब्द-प्रयोग:
हल्ली मुलांच्या बाबतीत गाफील राहाणं महागात पडू शकतं.
वर्षभर गाफील राहिले आणि निवडणुकीत पडले!
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]