January 12, 2025

गुन्हेगार

व्युत्पत्ति:

“गुन्हेगार” मूळ फारसी शब्द गुनाह-गार (अपराध करणारा) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

शंभर गुन्हेगार सुटले तरिही चालतील..
शहरातील गुन्हेगारी वाढत चालली आहे.
गुन्हेगार Marathi etymology history
गुन्हेगार
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]