December 2, 2024

चहा

व्युत्पत्ति:

‘चहा’ मूळ चीनी पेय आहे त्याला स्थानिक लोक ‘चा’ म्हणतात, जपानी भाषेत याला ‘ओचा’ म्हणतात आणि अरबी/फारसी/तुर्की चाई म्हणतात.

शब्द-प्रयोग:
भारतात चहा हे एक लाडके पेय आहे.

When tea came to India?
चहा
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]