चादर July 26, 2022 व्युत्पत्ति: “चादर” फारसी शब्द चादर (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: चादर चढवणं ही अंधश्रद्धा नसेल तर अभिषेक करणं देखील अंधश्रद्धा नाही. सोलापुरी चादरी खूप प्रसिद्ध आहेत Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like बाजीराव पेशवे द्वितीय आणि मिथ्या आरोप “महाबळी अतिबळी” – श्री समर्थ रामदास स्वामी रचित महाबळेश्वर विषयी काव्य “टूथब्रश” रोचक इतिहास!