November 14, 2024

जखम

व्युत्पत्ति:
जखम” मूळ फारसी शब्द जख़्म वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
मोहित खेळताना पडला आणि त्याला पायाला जखम झाली.
मनाला झालेल्या जखमा फार खोल जातात.

जखम Jakhm Marathi etymology
जखम
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]