February 15, 2025

नक्कल

व्युत्पत्ति:
“नक्कल” मूळ अरबी शब्द नक़्ल वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:

माकड टोपीवाल्याची नक्कल करत होता.

हा माणूस सिने-नटाची नक्कल करत आहे.

नक्कल Marathi etymology history
नक्कल
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]