व्युत्पत्ति:
“सुरुवात” मूळ अरबी शुरू’आत या शब्दाचा अपभ्रंश आहे. शर’आ वरून शुरू त्यावरून शुरू’आत म्हणजेच सुरुवात. मंचावरील पडदा सर्वप्रथम रोमन मंडळींनी भारतात आणला.
शब्द-प्रयोग:
पडद्याचा रंग, भिंतीच्या रंगांना अनुरूप असणे ही काळाची गरज आहे.
पडदा वर गेला आणि नाटक सुरु झाले.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]