January 12, 2025

पायजमा

व्युत्पत्ति:

“पायजमा” मूळ फारसी शब्द पैजामा (पै-पाय जामा-वस्त्र/आवरण) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

पुण्यात, “आमच्याकडे दणकट पायजमा मिळेल” ही पाटी प्रसिद्ध आहे!
अण्णांच्या पायजम्याला एकच खिसा होता.
पायजमा Pyjama Marathi Etymology History
पायजमा
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]