December 2, 2024

पोषाख

व्युत्पत्ति:
“पोषाख” मूळ फारसी शब्द पोषाक (अर्थ तोच).

शब्द-प्रयोग:
शाळा सुटली आणि तो पोषाख देखील सुटला.
पुणेरी पगडी हा एकेकाळी पोषाखाचा भाग होता.

पोषाख
पोषाख –
Image by Sonam Prajapati from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]