February 18, 2025

फित

व्युत्पत्ति:
“फित” मूळ पोर्तुगीज शब्द फिता (अर्थ तोच) आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
गेली सत्तर वर्षे शिक्षण व्यवस्थेतील बदल लाल फितीत अडकलेला आहे.
साहेबांनी नव्या कचेरीची फित कापली.

फित ribbon in Marathi
Image by Michael Schwarzenberger from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]