December 2, 2024

बाग

व्युत्पत्ति:

“बाग” मूळ फारसी शब्द बाग़ (अर्थ तोच) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

बागेत अनेक रंगांची फुले दिसतात.
पुण्यातील सारसबाग प्रसिद्ध आहे.

बाग Baug Marathi Etymology
Photo by Ignacio Correia on Unsplash
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]