February 18, 2025

मदत

व्युत्पत्ति:
“मदत” मूळ अरबी/फारसी शब्द मदद (अर्थ तोच) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:
कठीण काळात एकमेकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे.
मित्रांनी केलेल्या मदतीची परतफेड करणं शक्य नसतं.

मदत Marathi etymology
मदत
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]