व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “मुलुख” मूळ अरबी शब्द मुल्क (राज्य/राजेशाही) वरून आलेला आहे.
शब्द-प्रयोग:
दक्खनच्या मुलुखात पूर्वी परधर्मियांचे राज्य होते.
उत्तर अमेरिकेतील बराचसा मुलुख तेथील मूळनिवासी जमातींचा होता.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]