February 17, 2025

सक्त

व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “सक्त” मूळ फारसी शब्द सख़्त (कठीण, टणक) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:

खूनाच्या अपराधाबद्दल तिला सक्त मजुरीची शिक्षा झाली.
दिलेला गृहपाठ वेळेत पूर्ण करण्याची शिक्षकांनी सक्त ताकीद दिली.

Coronavirus pandemic: What India can do to safeguard its custodial  populations

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]