व्युत्पत्ति:
“सरकार” शब्द मूळ फारसी शब्द “सर” (मुख्य, प्रधान) आणि “कार” (काम, कर्ता) या शब्दांची संधी आहे.
शब्द-प्रयोग:
भारतात लोकशाही पद्धतीने सरकार निवडले जाते.
क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांनी पत्री सरकारची स्थापना केली.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]