हौद

व्युत्पत्ति:
“हौद” मूळ अरबी शब्द हौज़ (अर्थ तोच) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
पेशवेकाळात पाणीपुरवठा करण्यासाठी पुण्यात अनेक ठिकाणी हौद बांधले गेले.
गावाच्या हौदावर सगळे जण कपडे धुवायला येतात.


Image by LoggaWiggler from Pixabay

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]