कारखाना July 30, 2020July 30, 2020 व्युत्पत्ति: “कारखाना” मूळ फारसी शब्द कार – काम, खाना – घर वरून आलाय. शब्द-प्रयोग: सध्या फटाक्यांचे कारखाने बंद आहेत. माझ्या काकांच्या कारखान्यात ४०-५० कामगार काम करतात. कारखाना, Image by Peter H from Pixabay Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like पहिला विमान प्रवास? “कांतारा” एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव “रथचक्र उद्धरू दे” : कृष्ण कर्ण संवाद (मोरोपंतांची आर्या)