October 15, 2025

रस्ता

व्युत्पत्ति:

“रस्ता” मूळ फारसी शब्द रास्ता (अर्थ तोच) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

माझ्या गावाकडे जाणारा रस्ता आता डांबराचा झालेला आहे.
पुण्यात रस्त्यांवर गाडी लावायला जागा मिळणे खूप कठीण आहे.

रस्ता Marathi Etymology History
रस्ता, Image by Larisa Koshkina from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]