August 31, 2026

इलाज

व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “इलाज” मूळ अरबी शब्द इलाज (अर्थ तोच) वरून आलेला आहे. याचाच विरुद्धार्थी शब्द म्हणजे नाईलाज. उर्दू मध्ये “ना” च्या “ला” हे नकारार्थी अव्यय वापरले जाते, उदा ला-इलाज लवारीस इत्यादी

शब्द-प्रयोग:
कधी कधी आपल्या नशिबापुढे काहीही इलाज नसतो.
रामलालच्या आजाराचा इलाज जिल्ह्याच्या दवाखान्यातच होणार होता.
त्याने पैसे मागितले पण माझा नाईलाज होता!

 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]