दरवाजा July 26, 2022 व्युत्पत्ति: “दरवाजा” मूळ फारसी शब्द दरवाज़ा (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: आमच्या वाड्याला सागवानी दरवाजा होता. किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि मराठे हर हर महादेव चा घोष करत आले. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व शार्दूलविक्रीडित वृत्त – नियम आणि उदाहरणे सूर्यकांत (समुदितमदना) वृत्त – नियम आणि उदाहरणे