रतीब July 26, 2022 व्युत्पत्ति: “रतीब” मूळ अरबी शब्द रतीब (तेच तेच करणे) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: गणेश शाळेची फी भरण्यासाठी वर्तमानपत्राचा रतीब घालतो. अप्पांनी रतीब लावल्यासारखी सिगारेटची पाकिटे मागवली. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like “कोरेगाव भीमा”चे युद्ध, ऐतिहासिक नोंदी, वास्तव आणि प्रश्न श्रीरामरक्षा स्तोत्र – सोप्या मराठीत अनुवाद सुंदरा मनामध्ये भरली – शाहीर रामजोशी – संपूर्ण लावणी