December 10, 2024

Category: चित्रपट

Caught Out: Crime. Corruption. Cricket – एक झुकलेले आभाळ
चित्रपट, ब्लॉग, मुक्तांगण

Caught Out: Crime. Corruption. Cricket – एक झुकलेले आभाळ

क्रिकेट आणि आपण “Caught Out: Crime. Corruption. Cricket” आजच Netflix हा माहितीपट / शोधपट पाहिला आणि अनेक विचार मनात दाटून आले. क्रिकेट.. कोणाही सामान्य भारतीयाप्रमाणे मलाही क्रिकेट आवडायचे. साधारणपणे भारतात क्रिकेट अजिबात न आवडणार्‍या माणसाकडे आंबा न आवडणार्‍या माणसासारखे बघितले जायचे. पण तेव्हा तो “खेळ” होता. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजच्या काळात क्रिकेटला निव्वळ खेळ […]

Read More
संथ वाहते कृष्णामाई! – चित्रपट आणि भावार्थ
कविता, चित्रपट, ब्लॉग, रसग्रहण, साहित्य

संथ वाहते कृष्णामाई! – चित्रपट आणि भावार्थ

संथ वाहते कृष्णामाई – एका दुपारची गोष्ट संध्येच्या दिशेने झुकत चाललेल्या एका निवांत दुपारी गिटार वाजवत असताना अचानक राग “वृंदावनी सारंग” चे काही स्वर आपोआप छेडले गेले आणि नकळत “संथ वाहते कृष्णामाई” या गीताचे बोल वाजवू लागलो. लहानपणापासून हे गाणे ऐकत आलेलो आहे. या नितांत सुंदर आणि भावपूर्ण गीताचे बोल मला वाजवता आले याचा आनंद […]

Read More
“कांतारा” एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव
चित्रपट, ब्लॉग

“कांतारा” एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव

“कांतारा” बद्दल थोडं रिषभ शेट्टी दिग्दर्शित “कांतारा” हा चित्रपट नसून एक अनुभव आहे. एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत कलाकृती. आयुष्यात कधीही न ऐकलेल्या परंपरेबद्दल, अनोळखी भाषेत बनवलेली आणि त्या समाजाबद्दल काहीही कल्पना नसून, एक क्षणही पापणी लवू न देणारी ही कलाकृती. मी या चित्रपटाला फक्त चित्रपट समजत नाही. ही शुद्ध कलाकृती […]

Read More