D. B. Cooper चे रहस्य D. B. Cooper नमस्कार वाचकांनो! आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी आणि रहस्यमयी घटना आहे. ही गोष्ट आहे D. B. Cooper ची – एका माणसाची जो १९७१ मध्ये विमानाचे अपहरण करतो, खंडणी घेतो आणि नंतर आकाशातून पॅराशूट घेऊन उडी मारतो… आणि कधीच कोणाला […]
“डीएनए” गुन्हेगारी जगात पहिला वापर
डीएनए ची पहिली ‘कुंडली’ आणि गुन्हेगारी विश्वातील क्रांती! नमस्कार मित्रांनो! मी आज तुमच्यासाठी एक रोमांचक कथा घेऊन आलो आहे. ही कथा आहे विज्ञान आणि गुन्हेगारीच्या जगाची – जिथे डीएनए नावाची जादुई ‘कुंडली’ पहिल्यांदा न्यायालयात साक्षीदार बनली आणि एका गुन्हेगाराला पकडण्यात मदत केली. आज डीएनए च्या मदतीने हजारो गुन्हे सोडवले जातात, पण तुम्हाला माहिती आहे का, […]
अस्तित्व – सुहास शिरवळकर : कलाकाराच्या अस्तित्वाचा शोध!
काही दशकांपूर्वी जी उत्सुकता सुशिंच्या नवीन कादंबरीच्या प्रकाशित होताना त्यांच्या चाहत्यांना जाणवत असेल तशीच काही उत्सुकता मी अनुभवली जेव्हा “अस्तित्व” ही कादंबरी प्रकाशित होणार असे समजले! अर्थातच मी “अस्तित्व” कादंबरी मागवली. मुखपृष्ठ पाहताच लक्षात आलं की या कादंबरीचा संबंध कला आणि कात्यक्षेत्राशी असला पाहिजे. मी देखील या क्षेत्राशी निगडित असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली. कोणत्याही पुस्तकाच्या […]
अभंग वृत्त (लहान अभंग) – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – अभंग (लहान) वृत्त प्रकार – अक्षरवृत्त अक्षरांची विभागणी – प्रत्येक ओवीत (कडवे) दोन चरण आणि चार खंड असतात. प्रत्येक चरणात ८ अक्षरांचे दोन खंड असतात. यति – प्रत्येक खंडानंतर यति येऊ शकते. नियम – अभंग वृत्तात चरणात प्रत्येक खंडातील अक्षरांची विभागणी निश्चित असते. हे वृत्त यमकांना महत्व देणारे आहे. प्रत्येक चरणात ८-८ […]
अभंग वृत्त (मोठा अभंग) – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – अभंग (मोठा) वृत्त प्रकार – अक्षरवृत्त अक्षरांची विभागणी – प्रत्येक चरणात (ओवी अथवा कडवे) चार खंड असतात. पहिल्या तीन खंडांत ६ अक्षरे आणि शेवटच्या खंडात ४ अक्षरे. यति – प्रत्येक खंडानंतर यति येऊ शकते. नियम – अभंग वृत्तात चरणात प्रत्येक खंडातील अक्षरांची विभागणी निश्चित असते. हे वृत्त यमकांना महत्व देणारे आहे. एका […]
वारुणी वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – वारुणी (व्योमगंगा) वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २८ वृत्त अक्षर संख्या – १६ गणांची विभागणी – र, त, म, य, र, ग (गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा) यति – विशिष्ट नियम नाही. सादर करताना […]
दास्तान – सुहास शिरवळकर – समालोचन
दास्तान.. रसिक आणि सीमा ची दास्तान! दास्तान एक फारसी शब्द आहे ज्याचा शब्दशः अर्थ मौखिक इतिहास असा आहे. असा इतिहास जो कुठे लिहून ठेवलेला नाही. ज्यांनी पहिला, अनुभवला त्यांनाच तो समजला! बाकीच्यांसाठी ती फक्त एक घटना असते. दास्तान म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुशिंची म्हणजेच सुहास शिरवळकर यांची आणखीन एक अजरामर कहाणी! आताशा मला सुशिंच्या कादंबरींना […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग ३
जेजुरी गड आणि कडेपठार या शृंखलेतील मागील भागात आपण खंडोबाचे मंदिर ते कडेपठार या मार्गाबद्दल माहिती पाहिली. अर्थातच ती रोमांचक होतीच पण या पुढचा जो आमचा प्रवास घडला, जी यात्रा घडली आणि जे काही अनुभव आले ते आणखीन रोमांचक आहेत. कारण आतापर्यंत मी फक्त प्रवास, भौतिक वस्तू आणि त्यांच्याबद्दल माझे अध्यात्मिक आणि इतर विचार व्यक्त […]
मनुस्मृति : भेसळ आणि संदर्भहीन दिशाभूल
आजपर्यंत जितके म्हणून धर्मग्रंथ लिहिले गेले त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने भेसळ होत गेली. ज्या त्या पिढीतील लोकांनी आपापल्या मतानुसार श्लोक वाढवले. या भेसळीतून महाभारत देखील सुटलेले नाही मग मनुस्मृति सारखा धर्मग्रंथ याला भेसळीला बळी पडला तर आश्चर्य ते काय? या भेसळीला सोप्या शब्दात “प्रक्षिप्त श्लोक” म्हणजेच बाहेरून आणलेले आणि बेमालूमपणे मिसळलेले श्लोक म्हणतात. प्रक्षेप […]
गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले – संत तुकाराम महाराज (भावार्थ)
एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता । हाणोनिया लाता पळाले ते ।।१।। गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाजी ।।२।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायाचि ते ।।३।। गाढव आणि ब्रह्मचर्य संत तुकाराम महाराज माझे फार लाडके संत कवी. कवी मनाचे संत कायमच आपल्या लेखणीद्वारे समाजाच्या दोषांवर आघात […]