October 16, 2025

अडाणी

व्युत्पत्ति:

मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “अडाणी” मूळ संस्कृत शब्द अज्ञानी वरून आलेला आहे.

काही जणांना वाटू शकते की हा शब्द फारसी शब्द अदना (अर्थ तोच) वरून आलेला आहे. ज्याचे मूळ दाना (जाणकार) मध्ये आहे जो संस्कृत शब्द जानाति वरून आलेला आहे. पण असे नाही. मराठीला संस्कृत जास्त जवळ आहे फारसीपेक्षा!

शब्द-प्रयोग:

पुन्हा पुन्हा तीच चूक करणे अडाणीपणाचे लक्षण आहे.
लोकांना अडाणी ठेवणे काही नेत्यांच्या पथ्यावर पडते.

अडाणी अज्ञानी Fail, Lose, Failing, Failure, Business

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]