December 1, 2025

इब्लिस

व्युत्पत्ति:

मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “इब्लिस” मूळ अरबी शब्द इब्लीस (राक्षस किंवा पिशाच्च) वरून आलेला आहे.

मराठीत शक्यतो त्रास देणाऱ्याला, वाह्यात किंवा वात्रट लोकांना आणि विशेषतः मुलांना इब्लिस म्हटले जाते.

शब्द-प्रयोग:

गावातल्या इब्लिस मुलांनी मळ्यात धुडगूस घातला!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]