December 10, 2024

ईमान

व्युत्पत्ति:
“ईमान” हा शब्द मूळ अरबी शब्द “ईमान” म्हणजे विश्वास वरून आलेला आहे. ईमान हा शब्द विश्वास, आस्था या अर्थांनी देखील वापरला जातो. कुराण मध्ये ईमान या शब्दाला अल्लाह वर असलेला विश्वास या अर्थाने वापरला आहे. मराठीत “ईमान राखणे” हा वाक्प्रचार प्रामाणिक राहणे या अर्थाने देखील वापरला गेला आहे.

शब्द-प्रयोग:
जन्मभूमीशी ईमान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

ईमान Iman India

 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]