कत्तल

व्युत्पत्ति:
“कत्तल” हा शब्द मूळ अरबी शब्द कत्ल (हत्या) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
फाळणीदरम्यान पंजाब व बंगाल प्रांतात मोठ्या प्रमाणावर हिंदूंची कत्तल करण्यात आली.
महामार्गासाठी विदर्भात झाडांची कत्तल केली गेली.

कत्तल Marathi Etymology
Image by Picography from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]