कयास May 18, 2023May 18, 2023 व्युत्पत्ति: मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “कयास” मूळ अरबी शब्द कयास (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: निवडणुकीचा कयास लावणं कठीण आहे. त्याच्या मनात काय सुरु आहे याचा कयास लावता आला पाहिजे! Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like नमन स्वातंत्र्यवीरा अगा करुणाकरा (संपूर्ण रचना आणि अर्थ) – संत तुकाराम महाराज सुंदरा मनामध्ये भरली – शाहीर रामजोशी – संपूर्ण लावणी