December 2, 2024

काजू

व्युत्पत्ति:
“काजू” हे मूळ मध्य अमेरिकन फळ पोर्तुगीजांनी १५५० च्या दरम्यान भारतात आणले. पोर्तुगीज भाषेत याला काजू म्हणतात. गमतीशीर माहिती अशी की आपण जो काजू खातो ते काजूचे फळ आहे आणि जे फळासारखे दिसते तो, गर म्हणजे काजूच्या फुलाच्या बुंध्याशी फुगीर झालेला भाग.

शब्द-प्रयोग:
श्यामला काजू आवडतो.

Cashew apples
काजू
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]