कारखाना

व्युत्पत्ति:

“कारखाना” मूळ फारसी शब्द कार – काम, खाना – घर वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

सध्या फटाक्यांचे कारखाने बंद आहेत.
माझ्या काकांच्या कारखान्यात ४०-५० कामगार काम करतात.
कारखाना Factory Marathi Etymology
कारखाना, Image by Peter H from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]