February 15, 2025

किंमत

व्युत्पत्ति:

“किंमत” मूळ अरबी शब्द किमत (अर्थ तोच) वरून आलाय.

मराठीत (आणि इतर भाषांमध्ये देखील) किंमत शब्द फक्त वस्तूंचे नव्हे तर माणसाचे, एखाद्या घटनेची किंवा कामाचे मूल्य या अर्थाने देखील वापरला जातो.

शब्द-प्रयोग:

“दुकानदारकाका या वहीची किंमत काय आहे?”
पूजा संकेतला म्हणाली “तुला माझी किंमतच नाहीये”
किंमत Kimat Marathi Etymology History
किंमत, Photo by John Lambeth from Pexels
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]