कुरापत July 26, 2022 व्युत्पत्ति: “कुरापत” मूळ अरबी शब्द खुराफात (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: त्यांनी देवीच्या मिरवणुकीची वाट अडवून कुरापत केली. या गावात एकमेकांची कुरापत काढण्याची रीतच आहे. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like बाजीराव पेशवे द्वितीय आणि मिथ्या आरोप आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास प्रेयसीची हत्या करून खड्डा खणताना मृत्यू – जैसी करनी वैसी भरनी!