कुरापत July 26, 2022 व्युत्पत्ति: “कुरापत” मूळ अरबी शब्द खुराफात (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: त्यांनी देवीच्या मिरवणुकीची वाट अडवून कुरापत केली. या गावात एकमेकांची कुरापत काढण्याची रीतच आहे. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like पांडवेश्वर – माझे अपूर्ण तीर्थाटण स्त्रियांना मताधिकार देणारा जगातील पहिला देश.. सजातीय अंतरजातीय विवाह – एक मॉडर्न विचार