February 15, 2025

गुलाम

व्युत्पत्ति:
“गुलाम” मूळ अरबी शब्द गुलाम (अर्थ तोच) वरून आलेला आहे. गुलाम या शब्दाचे अनेक रंग आहेत. खेळायच्या पत्त्यात असतो तो देखील ‘गुलाम’, कुराणात सांगितलेला ‘देवाचा’ गुलाम (शरण गेलेला) आणि मुख्यतः दासत्व पत्करलेला देखील ‘गुलाम’च.

शब्द-प्रयोग:
आपण सगळे मोबाईल फोन चे गुलाम झालो आहोत.
ब्रिटिश गेले तरी आपली गुलामगिरीची मानसिकता गेली नाही!

गुलाम Slavery during British Raj
गुलाम
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]