व्युत्पत्ति:
तमाम भारतात लोकप्रिय असणारी जिलबी हा मूळतः अरबी गोड पदार्थ आहे त्याचं नाव झुलाबिया, तिथून तो इराण आणि मग भारतात जिलबी बनून आला. जलेबा हा जिलबीचाच प्रकृतीने साधारण तसाच पण आकाराने मोठा नातेवाईक!
शब्द-प्रयोग:
मला जिलबी आवडते.
गुजरातमध्ये फाफडा आणि जिलबी एकत्र खातात.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]