December 9, 2024

पाव

व्युत्पत्ति:

“पाव” मूळ पोर्तुगीज शब्द पाव/पाओ (अर्थ तोच) वरून आलाय.

पाव सर्वप्रथम पोर्तुगीजांनी भारतात आणला. असं म्हणतात की भारतात सर्वप्रथम गोव्यात पाव बनवायला सुरुवात झाली. पूर्वी मैदा आणि यीस्ट पटकन मिळत नसल्याने पोर्तुगीज लोक कधीकधी पाव बनवण्यासाठी गव्हाचे पीठ आणि आंबवण्यासाठी ताडीचा उपयोग करत असत.

शब्द-प्रयोग:

मुंबईची पावभाजी जगप्रसिद्ध आहे.
पावाला बटर लावून भाजल्याने त्याची चव द्विगुणित होते.
पाव Bread Marathi Etymology History
पाव Photo by Marianna OLE from Pexels
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]