व्युत्पत्ति:
“बाकी” मूळ अरबी शब्द बकिया (अर्थ तोच) वरून आलाय. मराठीत बाकी हा शब्द अनेक प्रकारच्या तरल अर्थांनी वापरला जातो..
शब्द-प्रयोग:
फक्त चार गाड्या परत आल्या, बाकी सगळ्या तिथेच राहिल्या.
डोकेदुखी सोडली तर बाकी तब्येत ठीकच आहे.
चार वाजायला ५ मिनिटे बाकी आहेत.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]