व्युत्पत्ति:
मूळ अरबी शब्द “मुलाकात” वरून आलेला आहे.
मुलाखतीचा एक अर्थ वार्तालाप असला तरीही सध्या मुलाखत हा शब्द बहुतांशी, पत्रकारितेत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम किंवा नोकरीसाठी उमेदवाराची घेतली जाणारी परीक्षा यासाठी वापरला जातो.
शब्द-प्रयोग:
नोकरीसाठी मुलाखत घेणं ही जगाची रीत आहे.
मुख्यमंत्र्यांची मुलाखत कधी आहे?

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]