January 12, 2025

मेहरबानी

व्युत्पत्ति:

मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “मेहरबानी” मूळ फारसी शब्द मेहरबानी (अर्थ तोच) वरून आलेला आहे.

मेहर म्हणजे फारसीत मैत्री, सहानुभूती, कृपा इत्यादी. मेहरबान म्हणजे विशेषण असेल कृपाळु व्यक्ती या अर्थाने देखील वापरला जातो.

शब्द-प्रयोग:

माणसाने कोणाच्या मेहरबानीवर जगू नये.
प्रजेवर राजा मेहरबान झाला

Free Naghsh-E-Rostam Roman Emperor photo and picture

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]