व्युत्पत्ति:
“रस्ता” मूळ फारसी शब्द रास्ता (अर्थ तोच) वरून आलाय.
शब्द-प्रयोग:
माझ्या गावाकडे जाणारा रस्ता आता डांबराचा झालेला आहे.
पुण्यात रस्त्यांवर गाडी लावायला जागा मिळणे खूप कठीण आहे.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]