December 2, 2024

शहर

व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “शहर” मूळ फारसी शब्द शहर (अर्थ तोच) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:

पुणे एक शहर आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या वेगळ्या असतात.

Pune 1080P, 2K, 4K, 5K HD wallpapers free download | Wallpaper Flare

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]