शहर April 2, 2023 व्युत्पत्ती: मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “शहर” मूळ फारसी शब्द शहर (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: पुणे एक शहर आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या वेगळ्या असतात. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like Least known characters of Mahabharata – Ulupi पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – एका देवीचा पुनर्जन्म आ नो भद्राः क्रतवो – अर्धवट अनुवाद.. अर्धवट ज्ञान