December 2, 2024

शहिद

व्युत्पत्ति:
शहिद हा शब्द मूळ अरबी शब्द “शाहिदा” म्हणजे “प्रत्यक्षदर्शी” या शब्दावरून आलेला आहे. कुराणमध्ये शाहिद हा शब्द प्रत्यक्षदर्शी आणि काफ़िरांशी झालेल्या युद्धात प्राण गमावलेला या अर्थांनी वापरला गेलेला आहे. भारतात शहिद हा शब्द मोघम अर्थाने हुतात्मा किंवा वीरगतीस प्राप्त झालेला या अर्थाने वापरला जातो.

शब्द-प्रयोग:
शहिद भगतसिंग यांचे कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायक आहे.

 

शहिद Shaheed Etymology
शहिद भगतसिंग
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]